सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर.
उदाहरणे : कोंबडा पहाटे आरवला
समानार्थी : कुक्कुट, कोंबडे
मुर्गी का नर।
Adult male chicken.
अर्थ : खाणेयोग्य कोंबड्याचे मांस.
उदाहरणे : शील आज कोंबड्याचे मटण बनवत आहे.
समानार्थी : कोंबड्याचे मटण
मुर्गे का मांस जो खाया जाता है।
Flesh of a castrated male chicken.
स्थापित करा
कोंबडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kombdaa samanarthi shabd in Marathi.